High alert
बंगाल,ओडिशामध्ये हाय अलर्ट; ‘दाना’ चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकणार, 14 जिल्ह्यांतील दोन दिवस शाळा बंद
By team
—
बंगाल आणि ओडिशामध्ये प्रशासनातर्फे हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात ‘दाना’ नावाच्या चक्रीवादळाचा वेग वाढत असून येत्या दोन दिवसांत बंगाल, ओडिशा किनारपट्टीवर ...