Highest temperature in Nandurbar

काळजी घ्या ! राज्यात उन्हाचा कहर, नंदुरबारमध्ये सर्वाधिक 39.9°C तापमानाची नोंद

By team

महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागात सध्या प्रचंड उष्णतेची लाट जाणवत आहे. मुंबईसह कोकणातील अनेक शहरांचे तापमान झपाट्याने वाढले असून, गेल्या दोन दिवसांपासून मुंबई, पालघर, ठाणे, रत्नागिरी ...