Hindenberg
शॉर्ट सेलर हिंडेनबर्ग रिसर्चच्या दुकानाला कुलूप ! नाथन अँडरसन यांची सोशल मीडिया एक्सवर पोस्ट
By team
—
अमेरिकन शॉर्ट सेलिंग फर्म हिंडेनबर्गने आता त्यांची कंपनी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. हिंडेनबर्ग रिसर्चचे संस्थापक नाथन अँडरसन यांनी कंपनी बंद करण्याचा धक्कादायक निर्णय ...