Hindu pride point

हम्पी : हिंदू अभिमान बिंदू ! वर्षातील आठ महिने हिरवागार प्रदेश

By team

बडवलिंग मंदिर म्हणजे एकाच दगडातून कोरून काढलेले महाकाय शिवलिंग होय. हम्पी येथील लक्ष्मी नरसिंह मंदिरांच्या बाजूलाच असलेले एक शिवलिंग एवढीच या शिवमंदिराची ओळख मर्यादित ...