Hindus begins
श्रीकृष्ण जन्मभूमी : उच्च न्यायालयात मशीद ट्रस्टचा अर्ज फेटाळला, हिंदूंच्या अर्जावर सुनावणी सुरु
By team
—
मथुरेच्या श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरणात हिंदू पक्षाला मोठा विजय मिळाला आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाने शाही इदगाह मशीद ट्रस्टचा आदेश 7 नियम-11 चा अर्ज फेटाळला आहे. ...