Holananthe incident

Dhule News: मुलीने घरात केलं असं कृत्य, आईलाच द्यावी लागली पोलिसांत तक्रार

By team

धुळे: जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात होळनांथे गावात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका अविवाहित मुलीने स्वतःच्याच घरातून आईचे तब्बल साडेचार लाख रुपये किमतीचे दागिने ...