Hotel Ramniwas Jalgaon

Jalgaon News : हॉटेल रामनिवासला आग; अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल

By team

जळगाव : शहरातील हॉटेल रामनिवास इमारतीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर आग लागल्याची घटना समोर आली आहे. आग विझवण्यासाठी जळगाव महापालिकेचा अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल ...