hours late

प्रवाशांनो लक्ष द्या! या रेल्वे गाड्या धावणार तब्ब्ल आठ तास उशिरा

By team

भुसावळ: चाळीसगाव रेल्वे स्थानकावरील जुना पादचारी पूल पाडण्यासाठी मंगळवारी रेल्वे प्रशासनाकडून विशेष पॉवर आणि ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात आल्यानंतर अप-डाऊन मार्गावरील तब्बल आठ रेल्वे गाड्या ...