House collapses
मोठी बातमी ! बेंगळुरूत इमारत कोसळल्याने तीन जणांचा मृत्यू, 17 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती
By team
—
कर्नाटकची राजधानी बेंगळुरू येथे मोठी दुर्घटना घडली आहे. कर्नाटकात सुरू असलेल्या पावसामुळे बेंगळुरूमधील हेन्नूरजवळील बाबूसाबापल्यातील एक बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, ज्यामध्ये किमान 3जणांचा ...