House voting
Assembly Election 2024 : आता ‘या’ मतदारांना घरीच बजविता येईल मतदानाचा हक्क, प्रशासनातर्फे अंमलबजावणीस प्रारंभ
By team
—
जळगाव : विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त नागरिकांनी मतदान करावे, यासाठी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली शासकीय यंत्रणेकडून नियोजन करण्यात ...