Human Resource Management System

भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय : आता होणार पती-पत्नी कर्मचाऱ्यांची एकाच ठिकाणी नियुक्ती

By team

भारतीय  रेल्वेल्वेच्या विविध क्षेत्रीय विभागातील पती-पत्नी कर्मचाऱ्यांसाठी  आनंदाची बातमी आहे. एकाच ठिकाणी नियुक्त करण्याचा निर्णय  भारतीय रेल्वेने घेतला आहे. संबंधितांच्या बदलीची प्रकरणे तातडीने हातावेगळे ...