Ichalkaranji Crime News

धक्कादायक ! कर्जबाजारी नातवाने केली आजीची निर्घृण हत्या ; नातवासह तिघांना अटक, परिसरात खळबळ

By team

इचलकरंजी शहरात एक धक्कादायक घटना घडली असून, कर्जबाजारी नातवाने आपल्या मित्रांच्या मदतीने ८२ वर्षीय आजीचा खून केला. पैशांची गरज असल्याने आजीकडे मदतीची मागणी केली ...