Illegal liquor transportation

Nandurbar Crime : अवैध मद्य वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई ;लाखांचा मुद्देमाल जप्त

By team

नंदुरबार :  अक्कलकुवा हद्दीत वाण्याविहीर गावाजवळ तळोदा अक्कलकुवा रोड लगत स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. गुप्त माहितीच्या आधारावर ही कारवाई करण्यात आली ...