immersed in the devotion of Ganaraya

Jalgaon News: विदेशातील विद्यार्थी गणरायाच्या भक्तीत झाले तल्लीन

By team

जळगाव : रोटरी युथ एक्सचेंज उपक्रमांतर्गत जळगावात आलेल्या फ्रान्स येथील पियर मारी व मेक्सिको येथील विक्टर बाल्को हे दोन विद्यार्थी सध्या सुरू असलेल्या गणेशोत्सवाचा ...