in Anemia

जळगावात प्रथमच ॲनिमिया तपासणीसाठीचे अत्याधुनिक मशीन

By team

येथील स्टेट बँकेतर्फे केशवस्मृती प्रतिष्ठान संचलीत प्लाझ्मा लॅबला ॲनिमिया तपासणीसाठीचे अत्याधुनिक मशीन भेट म्हणून देण्यात आले. स्टेट बँकतर्फे नियमितपणे विविध सामाजिक, शैक्षणिक, आरोग्यविषयक, ग्रामीण ...