in drought-like situation in Jalgaon district

Jalgaon News: दुष्काळ सदृष्यस्थितीत जिल्ह्यातील पाणी योजनांना गती देण्याची गरज

By team

जळगाव: सध्याच्या दुष्काळ सदृष्यस्थितीत जळगाव जिल्ह्यातील पाणी योजनांना गती देण्याची गरज आहे. कारण ऑगस्ट महिना पूर्ण कोरडा गेल्याने जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे. ...