in office

तिसऱ्या कार्यकाळात भारत जगातील पहिल्या तीन अर्थव्यवस्थांमध्ये असेल: पंतप्रधान नरेंद्र मोदी

By team

सूरत: आपल्या तिसऱ्या कार्यकाळात भारत जगातील पहिल्या तीन अर्थव्यवस्थांमध्ये असेल, अशी हमीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी येथे विस्तीर्ण सुरत डायमंड बोर्सचे उद्घाटन केल्यानंतर ...