inauguration of 11 warehouses
जगातील सर्वांत मोठ्या गोदाम प्रकल्पाचे पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण
By team
—
नवी दिल्ली: सहकार क्षेत्रातील जगातील सर्वांत मोठ्या धान्य साठवणुकीच्या पथदर्शी प्रकल्पाचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले. शेतक-यांसाठी ही जगातील सर्वांत ...