increase in water storage

गिरणामाई तारणार; उपयुक्त साठ्याची पन्नाशीकडे वाटचाल; पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस

By team

जळगाव : जिल्ह्याचे पर्जन्यमान ६३८.३३ मि.मी. असून आतापर्यंत सरासरी ५२३.१२ मि.मी. नुसार २१७.५० टक्के पावसाची नोंद झाली आहे. तसेच नाशिक जिल्ह्यात गिरणा नदी व ...