India Sri Lanka ODI Match भारत श्रीलंका

IND vs SL 3rd ODI : टीम इंडियाचा मोठा विजय!

By team

थिरुवनंतपुरम : तिसऱ्या सामन्यात भारताने मोठा विजय मिळवला आहे. भारताचे 391 धावांचे मोठे आव्हान घेऊन मैदानाच उतरलेल्या लंकाचा संपूर्ण डाव 73 धावात संपुष्टात आला. ...