india-turky trade
पाकिस्तानला पाठिंबा दिल्याने तुर्कीचे २०० दशलक्ष डॉलर्सचे नुकसान, विविध कंपन्यांमधील शेकडो कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
—
भारत आणि पाकिस्तानमधील तणावादरम्यान तुर्कीने पाकिस्तानला पाठिंबा दिला. एवढेच नाही तर पाकिस्तानने ज्या शस्त्रांनी भारतावर हल्ला केला ती तुर्कीयेकडून मिळवली होती. यामध्ये प्रामुख्याने ड्रोन्सचा ...