indian coast guard recruitment 2025
सुवर्णसंधी ! भारतीय तटरक्षक दलात ‘या’ पदांसाठी भरती जाहीर, अशी करा अर्ज प्रक्रिया
—
जर तुम्हाला भारतीय तटरक्षक दलात काम करायचे असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. भारतीय तटरक्षक दलाने २०२७ च्या बॅचसाठी असिस्टंट कमांडंट- जनरल ड्यूटी, टेक्निकल ...