Indian fisherman shot dead news

श्रीलंकन नौदलचा भारतीय मच्छिमारांवर गोळीबार, पाच जण गंभीर जखमी

By team

Sri Lankan Nav: मंगळवारी सकाळी डेल्फ्ट बेटाजवळ  श्रीलंकेच्या नौदलाने केलेल्या गोळीबारात पाच भारतीय मच्छीमार जखमी झाले, त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. ...