IPL 2025 :

Jasprit Bumrah : मुंबईच्या चाहत्यांची प्रतीक्षा संपली, बुमराह MIच्या ताफ्यात दाखल; कोणता सामन्यात खेळणार ?

By team

Jasprit Bumrah : मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांची प्रतीक्षा संपली आहे. जसप्रीत बुमराह पूर्णपणे तंदुरुस्त असून, तो लवकरच मैदानावर उतरणार आहे. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह मुंबईच्या ...