irctc app

आयआरसीटीसीची वेबसाइट आठवड्याभरात दुसऱ्यांदा डाउन, प्रवाशांचे हाल

भारतीय रेल्वेसाठी अधिकृत तिकीट बुकिंग प्लॅटफॉर्म असलेल्या आयआरसीटीसीची वेबसाइट आठवड्याभरात दुसऱ्यांदा बंद पडली आहे. दिवाळीच्या अगदी आधी, वापरकर्ते वेबसाइट आणि ॲपद्वारे तिकिटे बुक करू ...