Israel-Iran War
सोने-चांदी आणखी महाग होणार का, इस्रायल-इराण युद्धाने वाढवले टेन्शन ?
—
इस्रायल-इराण तणाव वाढत असून, सोन्या-चांदीच्या दरातही सातत्याने वाढ होत आहे. एकीकडे गुंतवणूकदार सोन्याला सुरक्षित आश्रयस्थान मानत आहेत आणि दुसरीकडे त्याच्या वाढत्या किमतींमुळे खरेदीदारांना प्रश्न ...