isro drogue parachute

इस्रोची ड्रोग पॅराशूटची चाचणी यशस्वी, अंतराळवीर पृथ्वीवर सुरक्षित उतरणार

बंगळुरू : गगनयान मोहिमेतील क्रू मॉड्यूलचा वेग कमी करणारी ड्रोग पॅराशूटची चाचणी इस्रोने यशस्वी केली. या चाचण्या १८ आणि १९ डिसेंबर रोजी चंडीगडमधील टर्मिनल ...