Isro Update

Isro Update : आता भारत चंद्रावर पाठवणार मानव, इस्रो प्रमुखांकडून वेळापत्रक जाहीर

भारतीय अंतराळ संशोधन संघटनेचे (इस्रो) अध्यक्ष व्ही. नारायणन यांनी बुधवारी घोषणा केली की भारताचे लक्ष्य २०४० पर्यंत चंद्रावर आपल्या नागरिकांना उतरवणे आणि त्यांना सुरक्षितपणे ...