IT Industry Jalgaon
Jalgaon News : जळगावात आयटी उद्योगासाठी २०० एकर जागा राखीव ठेवणार; उद्योगमंत्री उदय सामंत
By team
—
मुंबई : जळगाव जिल्ह्यातील औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अॅग्रीकल्चर सातत्याने शासनस्तरावर पाठपुरावा करत आहे. याच पार्श्वभूमीवर १६ फेब्रुवारी ...