ITC

ITC Demerger: ‘आयटीसी’ हॉटेल्सचे विलगीकरण, नवीन वर्षात कंपनी होणार सूचीबद्ध!

By team

नवी दिल्ली: सिगारेट ते हॉटेल्सच्या व्यवसायात गुंतलेल्या देशातील आघाडीच्या कंपन्यांपैकी एक असलेल्या कोलकातास्थित ITC लिमिटेडने डिमर्जरची तारीख जाहीर केली आहे. इंडियन टोबॅको कंपनीने (ITC) ...