Jai Ram

जावेद अख्तर यांनी केली रामायणाची प्रशंसा, लावला जय सियाराम नारा

By team

नवी दिल्ली : जावेद अख्तर यांनी एका कार्यक्रमात श्रीराम-सीता आणि रामायण यांची प्रशंसा केली. रामाच्या भूमीवर जन्म घेतल्याचा मला अभिमान आहे, असे ते म्हणाले. ...