Jaipur accident

पेट्रोल पंपाजवळ LPG आणि CNG ट्रकमध्ये भीषण धडक, अनेक वाहनांना आग, ५ जणांचा मृत्यू

By team

जयपूर :  LPG-CNG truck collides in Jaipur राजस्थानच्या जयपूरमध्ये आज पहाटे ५ वाजता एक भीषण अपघात झाला. सीएनजीने भरलेल्या ट्रकने केमिकलने भरलेल्या टँकरला धडक ...