Jalgaon जिल्हा परिषद भरती

Jalgaon News: जिल्हा परिषदेच्या 626 जागांसाठी ३४ हजार अर्ज दाखल

By team

जळगाव: जिल्हा परिषदेच्या मेगा भरतीसाठी अर्जांचा पाऊस पडला आहे.जळगाव जिल्हा परिषदेच्या एकुण 626 जागांसाठी तब्बल 34 हजार 247 अर्ज प्राप्त झाले आहे.त्यामुळे या भरतीत ...