Jalgaon accident
Jalgaon Accident : भरधाव ट्रकने दोन तरुणींना चिरडले, चिमुकला गंभीर
By team
—
जळगाव : भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील दोन तरुणी जागीच ठार तर, एक चिमुकला गंभीर जखमी झाला. ही घटना मानराज पार्कजवळ दुपारी १.५० वाजेच्या सुमारास ...