Jalgaon Assembly Constituency

Assembly Election 2024 : आपल्याले फक्त राजूमामाच पाहिजे…ज्येष्ठांच्या प्रतिक्रियांनी भारावले आमदार

By team

जळगाव : शहर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार आ. राजूमामा भोळे यांच्यावर छत्रपती शिवाजीनगर परिसरातील दालफळ, हुडको, धनाजी काळे नगर आदी भागांमध्ये नागरिकांनी रांगोळ्या काढून फुलांचा ...