Jalgaon ATS
Crime News : एटीएस पथकाची मोठी कारवाई ; वरणगाव आयुध निर्माणीतील रायफल्स चोरी प्रकरणात आरोपीला अटक
By team
—
भुसावळ : वरणगाव आयुध निर्माणीत तयार होणाऱ्या गोळ्यांच्या (काडतूस) चाचणीसाठी वापरल्या जाणाऱ्या तीन एके-४७ रायफल्ससह दोन अत्याधुनिक गलील रायफल्स अज्ञात चोरट्यांनी लांबवल्याची धक्कादायक घटना उडाली ...