Jalgaon BJP office

पंतप्रधानपदी नरेंद्र मोदींची तिसऱ्यांदा शपथविधी : भाजप कार्यालयात सत्यनारायणाची पूजा

By team

जळगाव : देशात लोकसभेत सर्वात जास्त जागा मिळाल्यामुळे व नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानाची शपथ घेत असल्यामुळे भाजपने सत्यनारायण पूजेचा आयोजन करून देवाचे आभार मानले. ...