Jalgaon Crime News
Crime News : एमआयडीसी परिसरात तरुणाने गळफास घेत केली आत्महत्या
जळगाव : शहरासह जिल्ह्यात आत्महत्या करण्याच्या घटनांमध्ये वाढ झालेली दिसून येत आहे. अशीच एक घटना जळगाव एमआयडीत उघड झाली आहे. एका २२ वर्षीय परप्रांतीय ...
वाळूच्या पैशांनी गब्बर झालेल्या माफियांचा मंडळ अधिकाऱ्यावर हल्ला; वाहनावर दगडफेक, भडगावमधील घटना
जळगाव : अवैध वाळू वाहतूकदारांची दादागिरी वा मुजोरी सुरूच असल्याचे वारंवार समोर येत आहे. मात्र यावर कायमस्वरूपी तोडगा प्रशासनास काही सापडलेला नाही. अशात पुन्हा ...
महावितरणचा कंत्राटी वायरमन ५ हजारांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात
जळगाव : वीज मीटरमध्ये फेरफार केल्याचा बनाव उभा करून मीटर टेस्टिंगचा रिपोर्ट ‘ओके’ देण्यासाठी आणि वीज चोरीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी ५ हजार रुपयांची ...
Crime News : कोयता, तलवार हातात घेऊन दहशत पसरविणाऱ्यास एसीबीच्या पथकाने केली अटक
जळगाव : शहरासह जिल्ह्यात घातक हत्यारं बाळगून दहशत माजविण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. जिल्ह्यात अवैध शस्त्र बाळगणाऱ्या व्यक्तींवर पोलिसांकडून करण्यात येत आहे. आगामी सण ...
Jalgaon Crime : फसवणूक करीत सोनपोत लांबविणाऱ्या बापास अटक, मुलगा फरार
जळगाव : शहरात मागील काही दिवसांमध्ये रस्त्याने जाणाऱ्या वयोवृद्ध व्यक्तींचा विश्वास संपादन केला जातो. यावेळी त्यांच्याशी जवळीक साधत त्यांच्याजवळील सोने काढून ठेवण्यास सांगितले जाते. ...
Erandol News: एरंडोलमध्ये विवाहितेची आत्महत्या, कारण गुलदस्त्यात
Erandol News: जिल्ह्यतील एरंडोल येथे एका विवाहित महिलेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. घरच्या वरच्या मजल्यावर रात्री बारा वाजेच्या सुमारास ...
लाचखोरीचा पर्दाफाश : मुख्याध्यापक दुसऱ्यांदा एसीबीच्या जाळ्यात, कारवाईने शिक्षण क्षेत्रात खळबळ
जळगाव : पत्नीचे मेडीकल बिल मंजूर करण्यासाठी महाविद्यालयातील शिपायाकडून तीन हजार ६०० रुपयांची लाच घेताना निपाणे येथील मुख्याध्यापकास दुसऱ्यांदा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. ...
लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार, एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
जळगाव : लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणीवर अत्याचार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. जामनेर तालुक्यातील एका गावात ही घटना घडली आहे. या प्रकरणी ...














