Jalgaon Crime News
धक्कादायक : चार दिवसांपूर्वी मैत्रिणीसोबत खेळायला गेलेल्या चिमुकलीचा आढळला मृतदेह
चोपडा : शहरातील रिद्धिसिद्धी कॉलनी परिसरात राहणारी ९ वर्षीय संजना गुड्डू बारेला चार दिवसांपूर्वी बेपत्ता झाली होती. १७ डिसेंबर रोजी दुपारी ती मैत्रिणीसोबत खेळायला गेली ...
जामनेरात घरफोडी करत लाखोंचा ऐवज केला लंपास, अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल
जळगाव : जिह्यातील जामनेर शहरातील बेस्ट बाजार, नवकार प्लाझा येथील शिक्षक दांपत्याच्या घरात १९ डिसेंबर रोजी एक धाडसी चोरी घडली आहे. यात चोरट्यांनी घराचा ...
Crime News : चांदसर येथे तलाठी हल्ल्यातील चौघांना अटक, दोन ट्रॅक्टर जप्त
जळगाव : जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील चांदसर येथील गिरणा नदीतून अवैध वाळू उपसा आणि वाहतूक रोखण्यासाठी गेलेल्या महसूल विभागाच्या पथकावर वाळू माफियांनी प्राणघातक हल्ला केला. ...
Jalgaon Crime News : फोटो , व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीवर अत्याचार, एकास अटक
जळगाव : राज्यात दिवसेंदिवस महिला अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. तरुणींवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणीच्या तक्रारी वाढत चालल्या आहेत. अशातच जळगाव शहरात एक धक्कादायक घटना ...
गिरणा पंपिंग पाइप चोरी प्रकरण : मनपाच्या जुन्या बिडच्या पाईपांची चाळीसगावात विक्री
जळगाव : शहरात पाणीपुरवठा करणारी जुनी पाईप लाईन खोदून त्याची चोरी केली. त्यानंतर या बिडच्या पाईपांच्या १० गाड्या भरुन त्या भंगार विक्रेता जब्बार कादर ...
धक्कादायक : कर्तव्यबजावत असताना हृदयविकाराचा झटका, पोलीस उपनिरीक्षकाची मृत्यूशी झुंज ठरली अपयशी
जळगाव: शहरातील स्वामी नारायण मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात कर्तव्यावर असलेल्या रामानंद नगर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक गौतम सांडू केदार (वय ५६) यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचे ...
Cyber Crime : ऐश्वर्या, ज्योतीने फेकलेल्या मोहजाळात व्यापाऱ्याला ३४ लाखांचा ऑनलाइन गंडा
जळगाव : ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करून जादा आर्थिक परताव्याचे आमिष दाखवून आत्तापर्यंत अनेकांना कोट्यवधींचा गंडा सायबर ठगांनी घातला आहे. असे असतानाही आणखी एकाला सायबर ठगाने ...
गिरणा पंपिंग पाइप चोरी प्रकरण : माजी विरोधी पक्षनेता सुनील महाजन यांचे सुपरवायझर कुंदन पाटील कोठडीत
जळगाव : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गिरणा पंपिंगच्या जुन्या पाइपलाइनचीगिरणा पंपिंगच्या जुन्या पाइपलाइनची विक्री तसेच जलशुध्दीकरणाचे दरवाजे, खिडक्या व अन्य भंगार साहित्याच्या विक्री प्रकरणी दाखल ...
Jalgaon News : पोलिसांची धमाकेदार कामगिरी ! चोरीच्या ३९ दुचाकी हस्तगत, सात अटकेत
जळगाव : शहरासह जिल्ह्यात दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये दिवसागणिक वाढ होत आहे. या गुन्ह्यांच्या शोधकामी जिल्हापेठ आणि जळगाव शहर या पोलीस ठाण्यांतील गोपनीय शाखेच्या कर्मचाऱ्यांनी ...
गिरणा पंपिंग पाइप चोरी प्रकरणात सुनील महाजन यांचे कॉल डिटेल्स आले समोर, संशयितांशी इतक्यावेळा साधला संपर्क
जळगाव : पाइप चोरी तसेच जलशुद्धीकरणातील भंगार साहित्य विक्री प्रकरणी दाखल गुन्ह्यातील चार संशयितांशी माजी विरोधी पक्षनेता सुनील महाजन यांनी मोबाइलवरून संपर्क करून संभाषण ...













