Jalgaon Crime News

Accident News : धावत्या रेल्वेतून पडल्याने परप्रांतीय तरुणाचा दुर्दैवी अंत

By team

जळगाव : जळगाव-भुसावळ दरम्यान, एका धावत्या रेल्वेतून पडून परप्रांतीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवार ,  २०  रोजी घडली. याप्रकरणी नशिराबाद पोलीस स्टेशनला आकस्मित मृत्यूची ...

Suicide News : महाविद्यालयीन विद्यार्थ्याने गळफास घेत संपवली जीवन यात्रा

By team

भुसावळ :  शहरात एका व्यायामशाळेत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली. हा तरुण श्री संत गाडगेबाबा महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयात तृतीय वर्षांत शिक्षण घेत ...

Jalgaon Crime News : जळगाव जिल्ह्यात वन विभागाची मोठी कारवाई : २ लाखांची अवैध दारु केली नष्ट

By team

रावेर : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वनक्षेत्र विभागाने अवैध दारू धंद्यांच्या विरोधात कारवाईची मोहीम उघडली आहे. अशातच रावेर तालुक्यातील पाडले येथे वन विभागाने वनक्षेत्र ...

Crime News : पाठलाग करून नशिराबाद पोलिसांनी रोखले वाहन गुटखा, पानमसाल्यासह ३२ लाखांचा मुद्देमाल जप्त

By team

जळगाव : गस्ती करत असताना संशयास्पद वाटलेल्या बोलेरोची नशिराबाद पोलिसांनी तपासणी केली असता त्यामध्ये गुटखा भरलेल्या थैल्यांचा साठा आढळला. ही कारवाई गुरुवार, १४ रोजी ...

Crime News : आडगावातील अट्टल गुन्हेगार सहा महिन्यांसाठी हद्दपार

By team

कासोदा : सामाजिक शांततेला अडसर ठरू पाहणार्‍या पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आडगाव येथील उपद्रवीस सहा महिन्यांकरिता जळगाव जिल्ह्यांतून हद्दपार करण्याची करवाई करण्यात आली आहे. दरम्यान, ...

Crime News : पतीचा पत्नीसह मुलावर धारदार शस्त्राने वार ; दिली जीवेठार मारण्याची धमकी

By team

जळगाव :  कौटुंबिक वादातून पती पत्नीमध्ये भांडण हे होत असतात. हे वाद वेळीच सोडविले नाही तर त्यांचे कौटुंबिक जीवन उध्वस्त होत असते. याचा परिमाण ...

Jalgaon Crime News : रामानंद, एमआयडीसी, शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोऱ्या; ९७ हजारांचा मुद्देमाल लांबविला

By team

जळगाव : शहरात बंद घरांना फोडून मुद्देमाल चोरून नेण्याचा चोरट्यांचा सपाटा सुरू आहे. रामानंदनगर, एमआयडीसी आणि शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरट्यांनी ९७ हजार ४०० ...

Crime News : झोळीतून बेपत्ता बालिका आढळली दगडाच्या कपारीत !

By team

जळगाव : देवगाव शिवारात शेतात झोळी करून झोपविलेली दोन वर्षीय बालिका रहस्यमयरीत्या बेपत्ता झाल्याची घटना रविवार, ३ रोजी घडली होती. एलसीबी आणि तालुका पोलीस ...

Crime News : घरगुती गॅसचा गैरवापर, एकास अटक

By team

कासोदा : व्यावसायिक सिलिंडरच्या किंमतीमध्ये भरमसाठ वाढ झाल्याने व्यावसायिक ठिकाणी घरगुती सिलिंडरचा अवैध वापर सर्रासपणे करण्यात येत आहे. याशिवाय गॅसवरील वाहनांमध्ये देखील घरगुती सिलिंडरमधून ...

Assembly Election 2024 : मतदान करून मतपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल ; पाचोऱ्यात सीमा सुरक्षा बलाच्या जवानाविरुद्ध गुन्हा

By team

पाचोरा : मतपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी सीमा सुरक्षा बल आसाम जवानाविरोधात मतदान प्रक्रियेतील गोपनीयतेचा भंग केल्याप्रकरणी पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...