Jalgaon Crime News

अल्पवयीन मुलीच्या अत्याचार प्रकरणाला वेगळे वळण, कोल्हापूरच्या ‘त्या’ तरुणाकडून फसवणूक फिर्याद

जळगाव : जळगावच्या मुलीचे परस्पर कोल्हापूर येथील तरुणाशी लग्न लावून देण्यासह लग्नासाठी दिलेले पैसे व दागिने परत मिळण्यासाठी धमक्या दिल्या जात असल्याने मुलीच्या वडिलांनी ...

धक्कादायक ! दरवाजा लावायला गेली अन् काळाने घातली झडप

जळगाव : जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील एका गावांतून धक्कादायक अपघाताची बातमी समोर येत आहे. घराच्या दरवाजात विद्युतप्रवाह उतरल्याने विजेचा धक्का लागून एका १७ वर्षीय तरुणीचा ...

खिसे कापू टोळीतील तिघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली अटक

जळगाव : शहरातील खिसे कापू टोळीतील तिघांना जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी (२५ जून) रोजी अटक केली आहे. हे तिघे अमरावती जिल्ह्यातील आहेत. ...

मित्राचा खून करुन फरार झालेल्या एकास सहा वर्षानंतर पोलिसांनी घेतले ताब्यात

जळगाव : मित्राचा खून करुन सहा वर्षांपासून फरार झालेल्या एका संशयिताला फुलगाव पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा व फुलगाव पोलीस ...

पत्नीला घेण्यासाठी गेला अन् शालकाने केली जबर मारहाण, पत्नीनेही केली शिवीगाळ

जळगाव : कौटुंबिक वादाविषयी तडजोड झाल्यानंतर पत्नीला घेण्यासाठी गेलेल्या पतीला शालकाकडून जबर मारहाण करण्यात आली. तसेच पत्नीसह शालकाच्या पत्नीनेही शिवीगाळ केली. ही घटना जळगाव ...

एरंडोल तालुका हादरला ! १३ वर्षीय बेपत्ता मुलाचा आढळला गळा चिरलेल्या अवस्थेत मृतदेह

एरंडोल : पाचोरा तालुक्यातील शेवाळे येथे एका वृद्ध महिलेच्या डोक्यात लोखंडी रॉड टाकून तिचा खून करण्यात आला होता. ही घटना ताजी असतांना एरंडोल तालुक्यातून ...

धावत्या रेल्वेतील प्रवाशांच्या हातावर फटका मारुन करायचे चोरी, अखेर अडकले पोलिसांच्या जाळ्यात

जळगाव : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात प्रवासी चालत्या रेल्वेच्या दरवाजात मोबाईल पाहणाऱ्या प्रवाशांच्या हाताला काठी मारून मोबाईल पडल्यावर घेऊन पसार होण्याचे प्रकार वाढले होते. ...

Crime News : एमआयडीसी परिसरात तरुणाने गळफास घेत केली आत्महत्या

जळगाव : शहरासह जिल्ह्यात आत्महत्या करण्याच्या घटनांमध्ये वाढ झालेली दिसून येत आहे. अशीच एक घटना जळगाव एमआयडीत उघड झाली आहे. एका २२ वर्षीय परप्रांतीय ...

वाळूच्या पैशांनी गब्बर झालेल्या माफियांचा मंडळ अधिकाऱ्यावर हल्ला; वाहनावर दगडफेक, भडगावमधील घटना

जळगाव : अवैध वाळू वाहतूकदारांची दादागिरी वा मुजोरी सुरूच असल्याचे वारंवार समोर येत आहे. मात्र यावर कायमस्वरूपी तोडगा प्रशासनास काही सापडलेला नाही. अशात पुन्हा ...

महावितरणचा कंत्राटी वायरमन ५ हजारांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात

जळगाव : वीज मीटरमध्ये फेरफार केल्याचा बनाव उभा करून मीटर टेस्टिंगचा रिपोर्ट ‘ओके’ देण्यासाठी आणि वीज चोरीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी ५ हजार रुपयांची ...