Jalgaon District Liquor Sales

जळगाव जिल्ह्यात मद्यविक्रीत 2024 मध्ये विक्रमी वाढ; देशी, विदेशी दारू आणि बिअरची वाढली मागणी

By team

जळगाव: जळगाव जिल्ह्यात 2024 मध्ये मद्यविक्रीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. 2023 च्या तुलनेत देशी दारू, विदेशी दारू आणि बिअरच्या विक्रीत लक्षणीय वाढ झाल्याचे ...