Jalgaon Latest News

दिल्लीतील अभूतपूर्व विजयाचा पाचोर्‍यात जल्लोष, कार्यकर्त्यांनी फटाके फोडून साजरा केला ‘आनंदोत्सव’

पाचोरा (विजय बाविस्कर) : दिल्ली विधानसभेत भारतीय जनता पक्षाने अभूतपूर्व विजय संपादन केला. विशेषतः तब्बल २७ वर्षांनंतर दिल्लीत भाजपचा मुख्यमंत्री विराजमान होणार आहे. या ...

Chalisgaon News : नागद रोडवरील झोपडपट्टीत भीषण आग, चार घरे खाक, जीवितहानी टळली

जळगाव : चाळीसगाव तालुक्यातील नागद रोड परिसरातील झोपडपट्टीत तीन ते चार घरांना आग लागल्याची घटना आज, शुक्रवारी घडली. सुदैवाने या आगीत कुठलीही जीवितहानी झाली ...

Jalgaon Crime News : अज्ञाताकडून रिक्षाची जाळपोळ, छत्रपती शिवाजीनगरातील संतापजनक प्रकार

जळगाव : जळगाव शहरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असून, छत्रपती शिवाजीनगर परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. अज्ञात माथेफिरू व्यक्तीने घरासमोर उभी केलेली रिक्षा ...

Jalgaon News : शेतात फवारणी करताना झाली विषबाधा, शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू

जळगाव : शेतात फवारणी करताना विषबाधा झालेल्या शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना धामणगाव येथे गुरुवारी, ६  रोजी सकाळी १०.३० वाजता घडली. किशोर अभिमन ...

Gold Silver Rate Today : सोन्याच्या दरात विक्रमी वाढ, जाणून घ्या जळगावातील ताजे भाव

Gold Silver Rate Today : सोन्याचा भाव दिवसेगणिक वाढताना दिसत असून या आठवड्यातही सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. सोन्याचे दर दररोज नवनवीन रेकॉर्ड ...

Jalgaon temperature Update : जळगावमध्ये तापमानाचा लहरीपणा; उकाड्याने नागरिक हैराण

जळगाव । गेल्या काही दिवसांपासून जळगाव जिल्ह्यात तापमानाचा मोठा चढ-उतार जाणवत आहे. किमान आणि कमाल तापमानात वाढ झाल्याने नागरिकांना उष्णतेचा सामना करावा लागत आहे. ...

सोन्याच्या दराने गाठला नवा उच्चांक, जाणून घ्या जळगावच्या सुवर्णपेठेतील ताजे भाव

जळगाव ।  बजेटनंतर सोन्याच्या किमतीत दिलासा मिळेल अशी अपेक्षा ग्राहकांना होती. मात्र, बजेटनंतरही सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत असून, यामुळे सोन्याने आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड ...

Jalgaon Crime News : गांजाची तस्करी करणारे दोघे पोलिसांच्या जाळ्यात; 1 लाख 45 हजाराचा मुद्देमाल जप्त

जळगाव : चोपडा तालुक्यातील नागलवाडी रोडवरील वराड फाट्याजवळून गांजाची वाहतूक करणाऱ्या दोन संशयितांना चोपडा शहर पोलिसांनी अटक केली. या कारवाईत 1 लाख 45 हजार ...

Budget 2025-26 : अर्थसंकल्पातून जळगाव जिल्ह्यासाठी कोणत्या आहेत नव्या संधी? जाणून घ्या सविस्तर

जळगाव, २ फेब्रुवारी २०२५ : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी मोदी 3.0 सरकारचा दुसरा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला असून, हा अर्थसंकल्प कृषी, उद्योग, शिक्षण, ...

सावधान! जळगावमध्ये ‘गुलेन बारे सिंड्रोम’चा शिरकाव, ४५ वर्षीय महिला बाधित

जळगाव : राज्यात काही जिल्ह्यांमध्ये गुलेन बारे सिंड्रोम (GBS) या गंभीर आजाराने थैमान घातले असून, आता या आजाराने जळगाव जिल्ह्यातही प्रवेश केला आहे. जळगाव ...