Jalgaon Latest News

मोठी बातमी! जळगावातही आत्मदहनाचा प्रयत्न, घटनेमुळे खळबळ

 जळगाव : आज देशभरात विविध कार्यक्रमांद्वारे प्रजासत्ताक दिन साजरा होत आहे. दरम्यान, जळगावात पोलीस प्रशासनातर्फे सातत्याने होत असलेल्या त्रासामुळे गोकुळ पाटील (४२) यांनी जिल्हाधिकारी ...

Gulabrao Patil : ‘शिंदे तयार नव्हते, पण…’, शिंदे यांच्या उपमुख्यमंत्रीपदावर बोलताना केला मोठा खुलासा

जळगाव : राज्यात महायुतीला मिळालेल्या प्रचंड बहुमतानंतरही सत्तास्थापनेला काही वेळ लागला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाले, तर उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार आणि एकनाथ शिंदे आहेत. ...

Pachora News : पाचोऱ्यात भारत माता व संविधान पूजन सोहळा उत्साहात

विजय बाविस्कर पाचोरा : उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने २५ जानेवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रभर भारत माता व संविधान पूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. पाचोऱ्यातील ...

महिला सक्षमीकरणाला नवा आयाम : जळगावमध्ये मिनी सरस प्रदर्शनाचे जलसंपदा मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

जळगाव : महिला बचत गट चळवळीला अधिक सक्षम करण्यासाठी राज्यभरात विविध उपक्रम राबवले जात असून, या उपक्रमांचा महिलांच्या सक्षमीकरणावर सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. ...

Jalgaon News : ‘द बर्निंग कार’चा थरार; सुदैवाने जीवितहानी टळली

जळगाव : शहरातील मोहाडी रोड व लांडोरखोरी उद्यानाजवळ आज (२४ जानेवारी) सकाळी एक धक्कादायक घटना घडली. प्रवासादरम्यान एका चारचाकी गाडीला अचानक आग लागली. या ...

Pushpak Express Accident Update : मृतदेह नेण्यास नकार; अखेर प्रशासनाने दाखवली तत्परता

जळगाव : परधाडे येथील पुष्पक एक्सप्रेसच्या भीषण रेल्वे अपघाताने अनेक कुटुंबांवर दु:खाचा डोंगर कोसळला. या घटनेत नेपाळ येथील कमला भंडारी यांचा मृत्यू झाला. त्यांच्या ...

Dr. Maheshwar Reddy : रस्ते अपघात टाळणे ही सामूहिक जबाबदारी; ‘सन्मान कर्तृत्वाचा नव्हे, दातृत्वाचा’ सन्मान सोहळ्यात प्रतिपादन

जळगाव : राज्यात अपघातांचे प्रमाण झपाट्याने वाढत असून, मुंबई-पुण्यानंतर जळगाव जिल्हा अपघातांच्या संख्येत अग्रस्थानी आला आहे. वाहतूक नियमांचे पालन न केल्यामुळे बरेच नागरिक प्राण ...

Jalgaon Train Accident : हृदयद्रावक! परधाडेनजीक बंगळुरू एक्स्प्रेसने 12 प्रवाशांना चिरडले

By team

Jalgaon Train Accident: मुंबईकडे निघालेल्या अप लखनौ-मुंबई पुष्पक एक्स्प्रेसच्या पँट्री कारला आग लागल्याच्या अफवेने सर्वसाधारण बोगीतील काही प्रवाशांनी रेल्वे रुळावर उड्या टाकल्या, मात्र त्याच ...

मोठी बातमी ! भुसावळमध्ये लाच घेताना उपकार्यकारी अभियंता एसीबीच्या जाळ्यात

जळगाव : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने भुसावळ येथे उप कार्यकारी अभियंताला 20 हजार रुपये लाच घेताना रंगेहाथ पकडले. प्रशांत प्रभाकर इंगळे (46, उप कार्यकारी अभियंता ...

Pushpak Express Accident Update : मुख्यमंत्र्यांसह विरोधी पक्ष नेत्यांची प्रतिक्रिया, वाचा काय म्हणाले?

जळगाव : पाचोरा जवळील परधाडे रेल्वे स्थानकाजवळ घडलेल्या भयानक रेल्वे अपघाताने राज्यभरात खळबळ उडाली आहे. पुष्पक एक्सप्रेसने अचानक ब्रेक दाबल्यामुळे चाकांच्या घर्षणातून धूर आला ...