Jalgaon Metropolitan Municipality

जळगावकरांना दिलासा! मनपाचा करवाढ नसलेला १२६३.१५ कोटींचा अर्थसंकल्प मंजूर

By team

Jalgaon News: महापालिकेचे 2024-25 या आर्थिक वर्षाचे जमा-खर्चाचे सुधारित व 2025-26 या आर्थिक वर्षाचे मूळ अंदाजपत्रक बुधवारी (5 मार्च) विशेष महासभेत अंतिम मंजुरी देण्यात ...