Jalgaon Municipal Corporation Election

जळगावातून मोठी बातमी, शिवसेना ठाकरे गटातील दिग्गज माजी नगरसेवक भाजपच्या वाटेवर !

By team

जळगाव, दीपक महाले : विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीनंतर आता महापालिका निवडणुकांची चर्चा सुरू झाली आहे. विधानसभेला भाजपला मिळालेले यश पाहता, महायुतीतील घटकपक्ष, तसेच महाविकास आघाडीतील ...