Jalgaon Municipality
मनपा लाच प्रकरण : रचना सहाय्यक मनोज वन्नेरेचे निलंबन
जळगाव : महापालिकेतील लाच प्रकरणात नगर रचना सहाय्यक मनोज वन्नेरे यास ९ डिसेंबर रोजी लाच स्वीकारतांना अटक करण्यात आली. महापालिकेतील एका बांधकामाच्या परवानगी आणि ...
Jalgaon News : अमृत योजनेच्या कामाचे हस्तांतरण ; खासदार स्मिता वाघ यांची प्रमुख उपस्थिती
जळगाव : देशातील घरा घरात पाणी उपलब्ध व्हावे, हे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिले होते. या स्वप्नाला मूर्त रूप देण्यासाठी देशात अमृत योजना ...
जळगाव मनपाचे वैद्यकीय अधिकारी कार्यालयीन वेळेत अनुपस्थित, मागविला खुलासा
जळगाव : जळगाव शहर महापालिकेचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. राम रावलानी हे कार्यालयीन वेळेत अनुपस्थित असतात. त्यांच्या अनुपस्थितीतही कार्यालयातील विजेची सर्व उपकरणे सुरू ठेवून ...
जळगाव महापालिका आज झाली 21 वर्षांची; प्रशासक ते प्रभारी प्रशासकाचा राहीला सर्वाधिक कार्यकाळ
डॉ.पंकज पाटील जळगाव : जळगाव शहर महानगरपालिकेच्या स्थापनेस आज 22 मार्च 024 रोजी 21 वर्ष पूर्ण झालेत. 21 वर्षात महापालिकेचा कारभार 42 आयुक्तांनी पाहीला ...
Jalgaon Municipality : मनपाचा ‘नो व्हेईकल डे’ देतोय रस्त्यावर बेशिस्त पार्किगला निमंत्रण
Jalgaon Municipality : महिन्याच्या पहिल्या बुधवारी महापालिकेतर्फे ‘नो व्हेईकल डे’ पाळला जात असला तरी तो आता रस्त्यावरील बेशिस्त पार्किंगसाठी प्रोत्साहन देणारा ठरत आहे. महापालिकेत ...
Jalgaon Municipality :नायलॉन मांजा विक्रेत्या ९ जणांवर कारवाई
Jalgaon Municipality : बंदी असलेला तथा जीवघेणा नायलॉन मांजा nylon manja विक्री करणाऱ्या ९ जणांवर महानगरपालिकेने बुधवारी कारवाई केली. जोशी पेठेतील पतंग गल्लीत ही ...
Jalgaon Municipality :मनपाच्या ७८८ कर्मचाऱ्यांचे सातव्या आयोगानुसार होणार पगार
Jalgaon Municipality : जळगाव महापालिकेतील ९३ कार्यरत कर्मचारी वगळता उर्वरीत ७८८ कार्यरत कर्मचाऱ्यांच्या डिसेंबर महिन्याच्या वेतनात सातवा वेतन आयोग लागू करण्यात येणार आहे. त्यासाठी ...
Jalgaon Municipality : मनपाच्या अनुकंपावरील 55 जणांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा
Jalgaon Municipality : महापालिकेच्या आस्थापना वरील अनुकंपा तत्वावरील 55 जणांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला आहे त्यांना येत्या काही दिवसात नियुतीचे आदेश देण्यात येणार असल्याचे ...
घरकुल घोटाळा : माजी नगरसेवक बालाणी, ढेकळे, भोईटेसह सोनवणे सहावर्षांसाठी अपात्र
जळगाव : तत्कालीन जळगाव नगरपालिका घरकुल घोटाळ्यातील माजी नगरसेवक भगत बालाणी, सदाशिव ढेकळे, लता भोईटे व स्विकृत नगरसेवक कैलास सोनवणे यांना 31 ऑगस्ट 2019 ...
खुशखबर! अखेर आमदार राजूमामा भोळे यांच्या प्रयत्नांना यश
जळगाव : महापालिकेच्या व्यापारी संकुलातील २३६८ गाळेधारकांचा भाडेपट्टा नूतनीकरणाचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. आमदार सुरेश भोळे यांनी शासनाकडे सततच्या पाठपुरावा केला. दरम्यान, दि.१० ...