Jalgaon News
Maharashtra Cabinet Expansion : अनिल पाटलांनी व्यक्त केल्या ‘या’ भावना, वाचा काय म्हणालेय?
नागपूर : राज्यातील महायुती सरकारच्या मंत्रीमंडळ विस्तारात जळगाव जिल्ह्यातील तिघांचा समावेश करण्यात आला आहे. मागील मंत्रिमंडळात देखील जिल्ह्याला तीन मंत्रीपदे मिळाली होती. या तिघांपैकी ...
तृतीयपंथीय बंद्याकरिता उत्तर महाराष्ट्रातील पहिले बॅरेक जळगावात !
जळगाव : जिल्हा कारागृहात तृतीयपंथीय बंद्याकरिता उत्तर महाराष्ट्रातील पहिलं बॅरेक बांधण्यात आले आहे. या नवीन बॅरेकचे उद्घाटन राज्याचे करागृह विशेष महानिरीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर ...
धक्कादायक : कर्तव्यबजावत असताना हृदयविकाराचा झटका, पोलीस उपनिरीक्षकाची मृत्यूशी झुंज ठरली अपयशी
जळगाव: शहरातील स्वामी नारायण मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात कर्तव्यावर असलेल्या रामानंद नगर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक गौतम सांडू केदार (वय ५६) यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचे ...
गिरणा पंपिंग पाइप चोरी प्रकरण : माजी विरोधी पक्षनेता सुनील महाजन यांचे सुपरवायझर कुंदन पाटील कोठडीत
जळगाव : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गिरणा पंपिंगच्या जुन्या पाइपलाइनचीगिरणा पंपिंगच्या जुन्या पाइपलाइनची विक्री तसेच जलशुध्दीकरणाचे दरवाजे, खिडक्या व अन्य भंगार साहित्याच्या विक्री प्रकरणी दाखल ...
गिरणा पंपिंग पाइप चोरी प्रकरणात सुनील महाजन यांचे कॉल डिटेल्स आले समोर, संशयितांशी इतक्यावेळा साधला संपर्क
जळगाव : पाइप चोरी तसेच जलशुद्धीकरणातील भंगार साहित्य विक्री प्रकरणी दाखल गुन्ह्यातील चार संशयितांशी माजी विरोधी पक्षनेता सुनील महाजन यांनी मोबाइलवरून संपर्क करून संभाषण ...
Jalgaon Crime News : जळगावात पत्रकाराला दमदाटी, अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी
जळगाव : शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे, ज्यात पत्रकार विक्रम कापडणे यांना महानगर पालिकेत बातमी कव्हर करण्यासाठी जात असताना सहाय्यक आयुक्त गणेश चाटे ...
गिरणा पंपिंग पाइप चोरी प्रकरण : अक्षय अग्रवाल, भावेश पाटील तालुका पोलिसांच्या ताब्यात
जळगाव : गिरणा पंपिंग येथील जुनी पाइपलाइन तसेच जलशुद्धीकरणातील साहित्य व भंगार चोरी प्रकरणी गुरुवार, १२ रोजी संध्याकाळी न्यायालयीन कोठडीतील संशयित अक्षय अग्रवाल तसेच ...
Jalgaon Crime News : सिनेमा पाहून घरी जाणाऱ्या युवकाला बेदम मारहाण
जळगाव : घरी जात असताना २१ वर्षीय महाविद्यालयीन युवकाला दोघांनी अडवून चापटा-बुक्क्यांनी, लाथांनी खाली पाडून बेदम मारहाण केली. ही खळबळजनक घटना सोमवार, ९ रोजी ...
Food and Drug Administration : जळगावात अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई, बेकरीतून केला लाखोंचा साठा जप्त
जळगाव : जळगाव जिल्ह्यात ख्रिसमस आणि नवीन वर्ष-2025 च्या आगमनानिमित्त अन्न व औषध प्रशासनाने विशेष तपासणी मोहिमेची सुरुवात केली आहे. या मोहिमेअंतर्गत बेकरी, हॉटेल्स, ...













