Jalgaon News

MLA Suresh Bhole : नगररचना विभागावर आमदार भोळेंची नाराजी, ‘या’ बाबत अधिकाऱ्यांना विचारला जाब

जळगाव : शहरातील नागरिकांचे २०० हून अधिक भोगवटा प्रमाणपत्र प्रलंबित असल्याने आमदार सुरेश भोळे यांनी महापालिका नगररचना विभागाविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच शहरातील ...

काँग्रेसी घराण्यातील दुसऱ्या पिढीला भाजपचा लळा…!

चेतन साखरे जळगाव : सव्वाशे वर्षांची ऐतिहासिक परंपरा असलेल्या काँग्रेस पक्षाची नेतृत्वाअभावी उत्तर महाराष्ट्रात मोठी वाताहत होताना दिसत आहे जळगाव, धुळे आणि अहिल्यानगर या ...

वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे व परिवारास धमकी प्रकरण ; आरोपी अटकेत

भुसावळ : भुसावळ विधानसभेचे आमदार व भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांना व त्यांच्या परिवाराला ॲसिड टाकून देईल अशी धमकी ...

आषाढीनिमित्त साई इच्छा फाउंडेशनतर्फे गरजूंना फराळ, पौष्टिक आहाराचे वाटप

जळगाव : आषाढी एकादशीनिमित्ताने साई इच्छा फाउंडेशनतर्फे एक सामाजिक आणि भावनिक दृष्टीने महत्वाचा उपक्रम राबविण्यात आला. रुग्णालयात तसेच बेघर आणि गरजू लोकांना मोठ्या श्रद्धा ...

रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर ! गुरुवारपासुन पहिला आरक्षण चार्ट ट्रेन सुटण्याच्या ८ तास आधी होणार प्रसिद्ध

भुसावळ : प्रवाशांना चांगली सुविधा मिळावी आणि त्यांना त्यांच्या प्रवासाचे उत्तम प्रकारे नियोजन करता यावे यासाठी, रेल्वेने मेल आणि एक्सप्रेस गाड्यांसाठी आरक्षण चार्ट तयार ...

आव्हाणे येथे अटल जनकल्याण शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद; हजारो नागरिकांनी घेतला लाभ

जळगाव : आज आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर जळगाव तालुक्यातील आव्हाणे येथे माजी मंडल अध्यक्ष ॲड. हर्षल चौधरी यांनी आयोजित केलेल्या अटल जनकल्याण शिबिरास नागरिकांनी प्रचंड ...

आषाढीनिमित्त आमदार सुरेश भोळेंच्या हस्ते पांडुरंग साई कॉलनीत महाआरती

जळगाव : देवशयनी आषाढी एकादशीनिमित्त प्रती पंढरपूर असलेल्या पिंप्राळा येथील पांडुरंग साई रेसिडेन्सीमधील विठ्ठल मंदिरात सकाळी कुमुद व यश धन्यकुमार जैन, वर्षा व सचिन ...

वरणगावात अनोखे आंदोलन ; प्रवेशद्वाराला स्वतःला बांधून घेत नवीन जलकुंभाची मागणी

वरणगाव : शहरातील गंगाराम कॉलनी व विकास कॉलनी येथील रहिवाशांनी नवीन जलकुंभ मिळावा या मागणीसाठी नगरपरिषदेच्या मुख्य प्रवेशद्वाराला स्वतःला बांधून घेत अनोखे आंदोलन केले. ...

आमोदा येथे मोटरसायकलची समोरासमोर धडक ; दोघे गंभीर जखमी

भुसावळ : यावल तालुक्यातील आमोदा गावाजवळ गेल्या काही दिवसांपासून. लहान मोठे असे 28 अपघात झाले आहेत. अपघाताची मालिका सुरूच आहे. रविवारी (६ जुलै ) ...

सावधान ! राज्यासह खान्देशात पुढील ४ दिवस अतिवृष्टीचा इशारा

सध्या महाराष्ट्रात पावसाने चांगलाच जोर धरला आहे. राज्यभरात पावसाचा जोर वाढताना दिसत आहे. अशात हवामान विभागाने पुढील चार दिवस संपूर्ण राज्यभरात वादळी वाऱ्यासह पावसाचा ...

12373 Next