Jalgaon Nyay Yatra

Jalgaon News : सकल हिंदू समाजातर्फे जळगावात काढण्यात येणार न्याय यात्रा

By team

जळगाव :  धर्माच्या आधारावर बांगलादेशात सुरु असलेल्या हिंदूंवरील क्रूर जिहादी अत्याचारविरोधात मंगळवार, 10 डिसेंबर रोजी सकल हिंदू समाजातर्फे न्याय यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. ...